प्रशासकीय भवन येथे स्वच्छता मोहिम संपन्न

प्रशासकीय भवन येथे स्वच्छता मोहिम संपन्न

कार्यालयीन परिसरात स्वच्छता राखण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन

marathinews24.com

बारामती – उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत प्रशासकीय भवन येथे स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यालय प्रमुखाने कार्यालयासोबत परिसर स्वच्छ राहील याबाबत दक्षता घ्यावी, प्रशासकीय भवन परिसरात पाण्याच्या बाटल्या, चहाचे कागदी कप आदी वस्तू टाकू नये, असे आवाहन नावडकर यांनी केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक – सविस्तर बातमी 

यावेळी उप विभागीय व तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×