Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

March 4, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास काटेवाडी येथून प्रारंभ
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास काटेवाडी येथून प्रारंभ

शिबीरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी घेण्याचे आवाहन marathinews24.com बारामती – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास काटेवाडी येथून ७ मार्च […]

शिरूर तालुक्यामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत कारवाई
गुन्हेगारी

शिरूर तालुक्यामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत कारवाई

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड marathinews24.com पुणे – गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४

पदवी पशु वैदयकीय व पशु विज्ञान महाविद्यालयाकरिता वाटाघाटीद्वारे भुसंपादनाची थेट खरेदी प्रक्रिया पूर्ण
ताज्या घडामोडी

पदवी पशु वैदयकीय व पशु विज्ञान महाविद्यालयाकरिता वाटाघाटीद्वारे भुसंपादनाची थेट खरेदी प्रक्रिया पूर्ण

बाधितांना ३ कोटी रुपयाहून अधिक रक्कम धनादेशाद्वारे अदा- उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर marathinews24.com बारामती – उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या

पाॅलिसीचे पैसे देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची २८ लाखांची फसवणूक
ताज्या घडामोडी

मेट्रोच्या बांधकामासाठी साहित्य पुरविण्याच्या आमिष दाखवून फसवणूक

तब्बल पावणेचार कोटींची फसवणूक marathinews24.com पुणे – मेट्रोच्या बांधकामसाठी सिमेंट, तसेच पोलाद पुरविण्याच्या आमिषाने दाम्पत्याची पावणेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी

पुण्यात बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा
गुन्हेगारी

पुण्यात बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा

कर्णकर्कश सायलेन्सरवर चालवला बुलडोझर marathinews24.com पुणे – फटाक्यासारखे आवाज काढणारे सायलेन्सर बसवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

पुण्यात होळीच्या दिवशी ४५५ मद्यपी वाहन चालक जाळ्यात
ताज्या घडामोडी

पुण्यात होळीच्या दिवशी ४५५ मद्यपी वाहन चालक जाळ्यात

पोलिसांनी विशेष मोहीम राबवून केली कारवाई marathinews24.com पुणे – होळी, तसेच धुळवडीच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दुचाकीस्वार, तसेच मोटार

प्रशासकीय भवन येथे स्वच्छता मोहिम संपन्न
ताज्या घडामोडी

प्रशासकीय भवन येथे स्वच्छता मोहिम संपन्न

कार्यालयीन परिसरात स्वच्छता राखण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन marathinews24.com बारामती – उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत प्रशासकीय भवन येथे स्वच्छता

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक
मुंबई

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक

सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे व स्कूल बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याचे दिले निर्देश marathinews24.com मुंबई – 

मुंबई

राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ, कबड्डी स्पर्धा नागपूर, कुस्ती स्पर्धा बीड तर खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय marathinews24.com मुंबई – यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षा
ताज्या घडामोडी

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले

उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु marathinews24.com पुणे – मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई

error: Content is protected !!
Scroll to Top
×