Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

पदवी पशु वैदयकीय व पशु विज्ञान महाविद्यालयाकरिता वाटाघाटीद्वारे भुसंपादनाची थेट खरेदी प्रक्रिया पूर्ण

पदवी पशु वैदयकीय व पशु विज्ञान महाविद्यालयाकरिता वाटाघाटीद्वारे भुसंपादनाची थेट खरेदी प्रक्रिया पूर्ण

बाधितांना ३ कोटी रुपयाहून अधिक रक्कम धनादेशाद्वारे अदा- उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

marathinews24.com

बारामती – उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत मौजे कऱ्हावागज येथील २२.३० हेक्टर आर क्षेत्र नवीन पदवी पशु वैदयकीय व पशु विज्ञान महाविद्यालय स्थापनेकरिता खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने भुसंपादनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक – सविस्तर बातमी 

मौजे कऱ्हावागज येथील संपादन होणाऱ्या गट नंबर ७४ पैकी ०.६४३० हेक्टर आर.चौरस मीटर, गट क्रमांक ७२ पैकी १.९४९० हेक्टर आर. चौरस मीटर क्षेत्राचे खरेदी खत करण्यात आले. या गटाचे खातेदार रघुनाथ नाळे, नंदिनी बाळासो गाढवे व इतरांना नुकसान भरपाईचा मोबादला एकूण ३ कोटी ३४ लाख ३३ हजार ५ रुपयाचा धनादेश उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या हस्ते व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ नागपूर तर्फे डॉ. विकास वासकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×