Breking News
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंदएकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा – महापौर मंजुषा नागपुरे

महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण

टोळक्याची तरुणाला फायटरने मारहाण

६ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून महाविद्यलायीन युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी भागात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. टोळक्याने केलेल्या मारहाणीत एका युवकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याबाबत युवकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फर्ग्युसन रस्त्यावर पुस्तक विक्री दुकानातून रोकड चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवक घोरपडेतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात राहायला आहेत. महाविद्यालयात एकमेकांकडे बघण्यावरुन आरोपी आणि तक्रारदार युवकात वाद झाला होता. तक्रारदार युवक भवानी पेठेतील कासेवाडी भागातून ४ डिसेंबर रोजी दुपारी निघाला होता. कासेवाडीतील त्रिकोणी गार्डनजवळ टोळक्याने त्याला अडवले आणि शिवीगाळ केली. त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारला. युवकाच्या डोक्याला दुखापत झाली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार केंद्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×