Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मुंढवा नदीपात्रात उडी मारुन तरुणीची आत्महत्या

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

खराडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा नदीपात्रात उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि. ५ दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. तरुणीच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. २२ वर्षीय तरुणी मूळची सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आहे.

पुण्यात हवालदाराने घेतली दीड लाखांची लाच, तक्रारदाराच्या छातीचा चावाही काढला – सविस्तर बातमी

तरूणीने मंगळवारी (५ मे) दुपारी तीनच्या सुमारास मुळा-मुठा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. तरुणीने तिची पिशवी पुलाच्या कठड्याजवळ ठेवली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत शोध घेतला. मात्र, तरुणीचा मृतदेह सापडला नाही. बुधवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. तेव्हा तरुणीचा मृतदेह दुपारी सापडला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×