Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

खासगी विद्यापीठात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

खासगी विद्यापीठात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

बाणेर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बालेवाडीतील निकमार युनिव्हर्सिटी या संस्थेतील प्रयोगशाळेतून संगणक आणि लॅपटाॅप असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी एकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला अहो. याबाबत संस्थेतील कर्मचारी विशाल तळेकर (वय ३७, रा. देशमुखवाडी, शिवणे, वारजे -एनडीए रस्ता) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी परिसरात निकमार युनिव्हर्सिटी आहे. या संस्थेतील प्रयोगशाळा आणि सर्व्हररुमधील लॅपटाॅप आणि संगणक चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार आहेर तपास करत आहेत.

कर्वे रस्त्यावर ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरी

ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरीला गेल्याची घटना कर्वे रस्ता भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ओैषध विक्रेत्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्ता परिसरात ओैषध विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातून १६ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून ओैषध, किराणा माल, तसेच मिठाई विक्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×