Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

Crime News Pune : दागिने चोरणार्‍या दाम्पत्यासह टोळीला बेड्या

Crime News Pune : दागिने चोरणार्‍या दाम्पत्यासह टोळीला बेड्या

फरासखाना पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती फरासखाना हद्दीत घरफोडी (Crime News Pune) करुन तब्बल अडीच लाखांचे दागिने चोरणार्‍या दाम्पत्यासह टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, १९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरती आकाश चव्हाण (वय २२ रा.मिठमिठा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर नगर ) सुवर्णा रोहित शिंदे (वय ३५ रा. मु. पो. वरदडा, ता. चिखली, बुलढाणा) रोहित उर्फ गॅस दीपक शिंदे ( वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात अल्पवयीन आरोपींची धिंड काढणे भोवले – सविस्तर बातमी 

फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी (Crime News Pune) करुन चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणा पथकातील हवालदार गजानन सोनुने, अजीम शेख यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेत अंगझडतीत सोन्याचे दागिने, कटर मिळून आला. त्यांच्याकडून २ लाख ६० हजारांचे दागिने जप्त केले असून, पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. ही कामगिरी उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी सचीन हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने, पोलिस निरीक्षक राजेश महाले, उपनिरीक्षक पाटोले, गजानन सोनुने, अजीम शेख, नितीन जाधव कुंडे, फूपाने, महेश राठोड, प्रशांत पालांडे, चेतन होळकर, प्रवीण पासलकर, सुमित खुट्टे, नितीन तेलंगे, अमोल आवाड़, इरफ़ान मोमीन, शेरू वाघोले यांनी केली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×