Breking News
जय गणेश पालकत्व योजना आदर्श व्यक्ती घडविणारी शाळाशिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; १२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागवैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सव संपन्न

बालगंधर्व रंगमंदिर येथे सांस्कृतिक महोत्सव संपन्न

marathinews24.com

पुणे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला.

‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

या महोत्सवानिमित्त पोवाडे, भारुड, वासुदेव तसेच पुण्यश्लोक फाऊंडेशन निर्मित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्रतस्थ, स्वाभिमानी आणि आदर्श वाटचालीचं दर्शन घडवणाऱ्या महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला. प्रास्ताविक धनंजय तानले यांनी केले.

याप्रसंगी सांस्कृतिक विभागाच्या अधीक्षक श्रीमती जान्हवी जानकर, शाहीर हेमंत आवळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×