Breking News
पुण्यात गांजा तस्करीसाठी कारचा वापर, दोघांना अटकपुण्यात भाजप, काँग्रेसचे कार्यकर्त्यामध्ये तुंबळ हाणामारी; दगडफेक, पत्रकारांसह कार्यकर्तेही जखमीसौर ऊर्जा राज्याच्या आर्थिक प्रगतीची चावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसहिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेत बंजारा समाजाची बैठकबुलेटराजा कारवाईच्या तडाख्यातकाय सांगता…अवघ्या १८ दिवसांत घटस्फोट मंजूरपुण्यात बसमध्ये महिलांचे दागिने चोरणारे सराईत अटकेतशिवाजीनगर भागात ज्येष्ठाला धमकावून लुटलेमहापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला‘हिंद-दी-चादर’ च्या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य शिबीराचा हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गिरीश बापट यांना वाहिली आदरांजली

स्वर्गीय गिरीश बापट यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

marathinews24.com

पुणे – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वर्गीय गिरीश बापट यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांना आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम श्रुती मंगल कार्यालय, आपटे रोड, शिवाजीनगर येथे पार पडला. यावेळी पत्नी गिरीजा बापट, सून स्वरदा बापट, मुलगा गौरव बापट हे उपस्थित होते.

राज्य शासनाचा पुढाकार: कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून निर्माण होतोय रोजगार – सविस्तर बातमी

डॉ. गोऱ्हे यांनी स्व. बापट यांच्या कार्याचा गौरव सांगितला. गिरीशजी बापट हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिले. त्यांची कार्यशैली, साधेपणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून समाजसेवेचा नवा आदर्श पुढे आला. त्यांनी राजकारण हे जनसेवेसाठीच असते हे दाखवून दिले.
कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी स्व. गिरीश बापट यांना आदरांजली अर्पण केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×