Breking News
अग्निशमन दलाकडून माऊलींच्या पालखीत दलाकडून जवान तैनातराज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनसिगारेट ओढण्यास हटकले, तरूणाचा केला खूनशेअर ट्रेडींगचा परतावा पडला १८ लाखांनाजुन्या भांडणातून लॉड्री व्यावसायिकाला मारहाण, चौघांना अटकखर्चासाठी पैसे न दिल्यामुळे आईलाच केली बेदम मारहाणपालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज-पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्लबंद पडलेल्या एसटीमधून १८० लीटर डिझेलची चोरीफ्लॅटमधून ७ लाखांचा ऐवज लांबविला, वाघोलीतील घटनासुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालखी मार्गावरील फलकधारकांना महापालिकेने दिल्या सूचनाअग्निशमन दलाकडून माऊलींच्या पालखीत दलाकडून जवान तैनातराज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनसिगारेट ओढण्यास हटकले, तरूणाचा केला खूनशेअर ट्रेडींगचा परतावा पडला १८ लाखांनाजुन्या भांडणातून लॉड्री व्यावसायिकाला मारहाण, चौघांना अटकखर्चासाठी पैसे न दिल्यामुळे आईलाच केली बेदम मारहाणपालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज-पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्लबंद पडलेल्या एसटीमधून १८० लीटर डिझेलची चोरीफ्लॅटमधून ७ लाखांचा ऐवज लांबविला, वाघोलीतील घटनासुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालखी मार्गावरील फलकधारकांना महापालिकेने दिल्या सूचना

धनकवडीतील आगप्रकरणी हॉटेल मालकाला अटक

धनकवडीतील आगप्रकरणी हॉटेल मालकाला अटक

धनकवडीतील आगीच्या प्रकरणात हॉटेल मालकाला अटक; पोलिसांचा तपास सुरू –  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

marathinews24

 मराठी न्यूज२४  पुणे : सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत धनकवडीतील सायबा हॉटेलमधील कामगाराचा मृत्यू झाला होता.  कामगाराच्या मृत्यू निष्काळजीपणाप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी  हॉटेल मालकाला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत अटक केली. केशव श्रीमंत जाधव (वय २८रा. साई निसर्ग सोसायटीच्या मागे, कात्रज-कोंढवा रस्ता) याला अटक झाली आहे. संतोष श्रीसेन हेगडे (वय २६) याचा मृत्यू झाला.  प्रसाद केंची (वय ३०, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी  फिर्याद दिली.
के. के. मार्वेâट परिसरातील हॉटेल साईबामध्ये रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सिलिंडरमधून गळती होऊन आग लागली. आगीत हॉटेलमधील कामगार संतोष श्रीसेन हेगडे (वय २६) याचा मृत्यू झाला. आगीत शेजारील  दोन दुकानांना झळ पोहोचली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, सायबा हॉटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले. पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.

 कामगाराचा होता पहिलाच दिवस

आगीत मृत्युमुखी पडलेला सायबा हॉटेलमधील कामगार संतोष हेगडे याचा कामाचा पहिला दिवस होता. कामाच्या पहिल्या दिवशीच हॉटेलमध्ये  सिलिंडरमधून गळती झाली. त्यामुळे लागलेल्या आगीत जखमी होउन त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी सहकार्‍यांसह परिसरातील नागरिकांनी  हळहळ व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!