Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १८ लाखांना

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक

जास्त पैशाचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल १८ लाख ४ हजारांचा ऑनलाईन घातला गंडा

 marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्या देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल १८ लाख ४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २८ एप्रिल ते २२ मे कालावधीत आंबेगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोबाइलधारक आरोपींविरूद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जुन्या भांडणातून लॉड्री व्यावसायिकाला मारहाण, चौघांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण आंबेगाव परिसरात राहायला असून, २८ एप्रिलला सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या वडिलांना संपर्क केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यानुसार सायबर चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादित करून तक्रादाराच्या वडिलांना रक्कम गुंतवणूकीला भाग पाडले. अवघ्या एका महिन्यात तब्बल १८ लाखांवर रक्कम ऑनलाईनरित्या वर्ग करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधिताला संपर्क केला असता, आरोपींनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×