Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

बारामती तालुक्यातील हजाराहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग भत्याचे वितरण

बारामती तालुक्यातील हजाराहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग भत्याचे वितरण

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यावतीने दिव्यांगांच्या दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न

marathinews24.com

बारामती – समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे यांनी मंजूर केलेल्या बारामती तालुक्यातील एकूण १ हजार ९२ दिव्यांग लाभार्थ्यांचा दरमहा ५०० रुपये प्रमाणे दिव्यांग भत्ता मंजूर करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा एकत्रित भत्ता एकूण ३ हजार रुपये याप्रमाणे एकूण ३२ लाख ४९ हजार इतकी रक्कम पंचायत समिती, बारामती यांच्या माध्यमातून १६ ऑक्टोबर २०२५ रोजी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

पुणेकरांच्या उपस्थितीत पर्वतीवर उत्साहात दीपोत्सव साजरा – सविस्तर बातमी 

ही रक्कम दिवाळीपूर्वी वितरित करण्यात आल्यामुळे दिव्यांग नागरिकांच्या आनंदात अधिक भर पडली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यावतीने दिव्यांगांच्या दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, उर्वरित सहा महिन्यांच्या भत्याचे वितरण मार्च २०२६ मध्ये करण्याचे नियोजन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी किशोर माने यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×