Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत घरभेटींची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून पाहणी

चाकण एमआयडीसीतील सुविधा व वाहतूक सुधारणांना गती

शिवाजीनगर, हडपसर व पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये बीएलओंच्या कामाची प्रत्यक्ष तपासणी; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत बूथस्तरीय अधिकारी सध्या घरोघरी जाऊन मतदारांपुण प्रगणना नमुना अर्ज वितरित करून आवश्यक माहिती संकलित करत आहेत. या घरभेटी मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज शिवाजीनगर, हडपसर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्र परिसरांना भेट दिली.

बेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचे उद्या उद्घाटन – सविस्तर बातमी

यावेळी त्यांनी बीएलओंकडून सुरू असलेल्या घरभेटींच्या कामकाजाची माहिती घेतली तसेच मतदारांना प्रगणना फॉर्मचे वितरण, माहिती संकलन आणि पडताळणीची प्रक्रिया तपासली. नागरिकांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करत त्यांनी कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना बीएलओंना दिल्या.

जिल्हाधिकारी डुडी यांनी मतदार यादीतील माहिती अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. नागरिकांनी बीएलओंना आवश्यक कागदपत्रे व अचूक माहिती वेळेत उपलब्ध करून देत या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×