Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात लिपिक पदासाठी माजी सैनिकांना रोजगाराची संधी

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात लिपिक पदासाठी माजी सैनिकांना रोजगाराची संधी

१७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करणे आवश्यक

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को), महाराष्ट्र राज्य, पुणे येथे भारतीय संरक्षण दलांतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना करार पध्दतीने लिपिक पदावर नियुक्ती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

मद्यपीडितांसाठी 1 ऑक्टोबर रोजी जनजागृती – सविस्तर बातमी 

उमेदवार सशस्त्र सेना दलातील निवृत्त जेसीओ, ओआर किंवा विधवा, युद्ध विधवा असावा. वय मर्यादा – कमाल ६२ वर्षे. अकाऊंटिंग, एमएस-ऑफिस तसेच मराठी व इंग्रजी टायपिंगचे ज्ञान असावे व त्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक. मराठी भाषेचे ज्ञान (वाचन, लेखन व संभाषण) आवश्यक. अकाऊंटिंग, एमएस-ऑफिस तसेच मराठी व इंग्रजी टायपिंगचे ज्ञान असावे व त्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

अर्जाचा नमुना www.mescoltd.co.in या मेस्कोच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज ईमेलद्वारे अथवा प्रत्यक्ष, पोस्टाद्वारे मेस्को मुख्यालय, पुणे contact@mescoltd.co.in व क्षेत्रीय कार्यालय, पुणे ro-pune@mescoltd.co.in येथे १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×