Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

9 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

marathinews24.com

पुणे – सैनिक कल्याण विभागातील लिपिक-टंकलेखक (गट-क) सरळसेवा पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – सविस्तर बातमी

या भरतीसंदर्भातील जाहिरात १२ ऑक्टोबर व शुद्धीपत्रक ७ डिसेंबर २०२५ नुसार अर्ज प्रक्रिया सुरू असून, तांत्रिक कारणांमुळे विभागाचे संकेतस्थळ २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रिय झाल्याने ईच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्याकरिता http://cdn3.digalm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html या वेब लिंक व QR Code/Application Code चा वापर करून थेट ऑनलाईन अर्ज भरावा.

वेब लिंक व QR Code संदर्भात तांत्रिक अडचण आल्यास deswpune@gmail.com या ई-मेल आयडीवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×