Breking News
सराईतासह तिघांनी मिळुन केला खून, पुण्यातील कात्रज परिसरातील घटनेने खळबळपुण्यातील 3 पोलीस शिपायांचे तडकाफडकी निलंबन; ठेकेदाराकडून 3 हजारांची लाच घेणे भोवलेअभिनेता अभिजित बिचकुले पुणे पोलिसांच्या तावडीत…पोलिसाच्या बतावणीने हातचलाखी, जेष्ठांना गंडा घालणाऱ्या सराईतला बेड्याअखेर डॉ. सुशृत घैसास यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल…समाजसुधारणेचे दीपस्तंभ वै. सखाराम महाराज तडस यांची पुण्यतिथी विविध शहरांमध्ये भक्तिभावाने साजरी…सरकार तुम्हाला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी सक्षम; उपमुख्यमंत्री अजित पवारशेअर बाजारातील गुंतवणूक पडली २३ लाखांना…पुण्यातील पीएमपीएल बसप्रवास नको गं बाई, महिलांचे दागिने चोरणारी टोळी सुसाट…खाऊ घेऊन येत असताना चिमुरड्याला कारचालकाने चिरडले…

नागपुरात अग्निसुरक्षा जनजागृती’ रॅली उत्साहात

नागपुरात अग्निसुरक्षेसाठी जनतेचा जोरदार प्रतिसाद

marathinews24.com

नागपूर- अग्निशमन सेवा सप्ताह 2025′ निमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपात्कालिन सेवा विभागातर्फे शनिवारी (ता.19) ‘अग्निसुरक्षा जनजागृती’ रॅली काढण्यात आली. महानगरपालिका मुख्यालयाजवळील बिशप कॉटन शाळेपासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीला राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक नागेश शिंगणे यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली शहरातील विविध भागात फिरुन आल्यानंतर संविधान चौकात समाप्त झाली. यावेळी विभागीय अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी सतीश राहाटे, तुषार बारहाते, सुनील डोकरे, प्रकाश कावळकर, भगवान वाघ उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top