Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

ऐन निवडणुकीच्या काळात राज्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

ऐन निवडणुकीच्या काळात राज्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

त्रिगुण कुलकर्णी यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

marathinews24.com

मुंबई – सरकारने आज ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यशाचे उपसंचालक त्रिगुण कुलकर्णी यांची १० वी आणि १२ वी बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न – सविस्तर बातमी 

आज काढलेल्या बदली आदेशात राहुल रंजन महिवाल यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील डॉ.मंजिरी मानोलकर यांची आयुक्त आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रकाश खपले यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांची आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×