Breking News
Kharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई

शासकीय नोकरीच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक

Cyber Fraud Pune : सिनिअर सिटीझन कार्डची बतावणी, जेष्ठाला १० लाखांचा गंडा

फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मुलाला शासकीय नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. साक्षर रोहिदास म्हस्के (वय ५८, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी, सासवड रस्ता), बाळासाहेब पाटील (वय ६२, रा. मोशी, भोसरी), अनिल अप्पासाहेब नवले (वय ६०, रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नवले पूल परिसरात ट्रक चालकाला लुटणारे गजाआड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे धुळे जिल्ह्यातील देवपूरचे रहिवासी आहेत. आरोपींशी त्यांची ओळख झाली होती. आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष २०२१ मध्ये दाखविले होते. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी २२ लाख ४५ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादीच्या मुलाला नोकरी लावली नाही. नोकरी न लावल्याने फिर्यादीने त्यांच्याकडे विचारणा करुन पैसे परत करण्यास सांगितले. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. आरोपींनी त्यांना सात लाख २८ हजार रुपये पाठविले. उर्वरित १५ लाख १७ हजार रुपये परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×