Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

रोपवाटिका व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेच्या नावे कर्ज काढून २० लाखांची फसवणूक

दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – रोपवाटिका व्यवसायात (नर्सरी) गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महेंद्र बाबू जैनजांगडे (वय ३९, रा. सिद्राम मळा, रामदरा रस्ता, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किशोर लक्ष्मण साठे (वय ३५), अर्चना किशोर साठे (वय ३४, दोघे रा. सोरतापवाडी, पुणे-सोलापूर रस्ता, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाम्पत्याची तक्रादारांशी ओळख झाली होती. रोपवाटिका व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल, असे आरोपीने त्यांना सांगितले होते. त्यांच्याकडून वेळोवेळी रोख स्वरुपात, तसेच धनादेशाद्वारे रक्कम दिली. पैसे घेतल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. पैसे करण्याबाबत मागणी करण्यात आली. तेव्हा दाम्पत्याने टाळाटाळ सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×