Breking News
ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालन

सदाशिव पेठेतील मेडीकलमध्ये चोरट्यांचा डल्ला

६४ हजारांची रोकड चोरीला

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती सदाशिव पेठेतील मेडीकलची खिडकी तोडून गल्ल्यातील ६४ हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना १२ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास भरत नाट्य मंदीराजवळील दीप कार्पोरेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पैशांच्या वादातून मित्रानेच दगडाने मारून केले ठार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बिबवेवाडीत राहायला असून, सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदीराजवळ त्यांचे मेडीकल आहे. १२ मे रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या मेडीकलची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. गल्ल्यातील ६४ हजारांची रोकड चोरून नेली. दुसर्‍या दिवशी मेडीकल उघडण्यासाठी गेल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. पोलीस अमलदार गोंजारी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×