Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

कारागिराकडून २१ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

केसनंद फाटा, पिसोळीत घरफोडी, सव्वा सहा लाखांचा ऐवज चोरीला

कारागिराविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दागिने घडविणाऱ्या कारागिराने २१ लाख ६० हजार रुपयांची सोन्याची लगड, तसेच दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कारागिराविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेअर ट्रेडींगच्या जाळ्यात पुणेकर अडकले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा दागिने घडवून देण्याचा व्यवसाय आहे. सराफ बाजारातील सराफ व्यावसायिक त्याच्याकडे दागिने घडविण्यासाठी सोने देतात. व्यावसायिकाकडे काम करणारा कारागिर मूळचा पश्चिम बंगालमधील आहे. सराफ व्यावसायिकांनी दागिने घडविण्यासाठी दिलेली २१ लाख ६० हजार रुपयांची सोन्याची लगड, तसेच दागिने चोरून कारागिर पसार झाल्याची घटना नुकतीच घडली. कारागिर पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×