Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात गुटखा तस्करांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोहजालात अडकवून खंडणी उकळणारे दाम्पत्य गजाआड

लक्ष्मीनगर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – गुटख्याची वाहतूक करणार्‍या तस्करांना लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २० लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुर्देश मोहनलाल जाट (वय १९ रा.सर्वे नं १४ रामनगर येरवडा) जगदिश वाघराम जाट (वय २८ रा. ताडीवला रोड पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

रामटेकडीत आम्हीच भाई; शस्त्रधारी दोघांचा राडा – सविस्तर बातमी

पीकअप वाहनातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार भिमराव कांबळे व अमोल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार एपीआय मिथुन सावंत, एपीआय रविकांत नंदनवार, गायकवाड, वाघुले, गद्दे यांनी येरवड्यातील दर्गा चौकात सापळा रचून संशयित वाहन चालकांना अडविले. दुर्देश जाट आणि जगदीश जाट यांच्या वाहनातील २० लाख ५३ हजारांचा गुटखा जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहआयुक्त रंजन कुमार, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, एसीपी सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×