Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

रामटेकडीत आम्हीच भाई; शस्त्रधारी दोघांचा राडा

पुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे मोटारीची काच फोडून ऐवजाची चोरीफरार

लुटमारीनंतर माजवली दहशत

marathinews24.com

पुणे – शहरातील रामटेकडी परिसरात शस्त्रधारी दोघांनी तरुणाला लुटून परिसरात दहशत माजवल्याची घटना ७ फेबु्रवारीला रात्री साडेआठच्या सुमारास घडली. शस्त्रधारी दोघांनी प्रचंड गोंधळ घालत रामटेकडीत आम्हीच भाई, सगळ्यांनी लायकीत रहायचे. कोणी आवाज केला सोडणार नाही अशा मोठ-मोठ्याने धमक्या देत दहशत माजविली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

तेलंगणामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे रामटेकडीतील पिवळा चौक परिसरात रात्री साडे आठच्या सुमारास थांबलेले होते. तेव्हा दोघे शस्त्रधारींनी त्यांच्याजवळ येउन मारहाण केली. त्याच्याकडे असलेली रोकड आणि मोबाईल घेतला. गर्दीच्या वेळी अन गर्दीत हा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करीत दोघांनी मोठ-मोठ्याने आरडा ओरडा केला. रामटेकडीत आम्हीच भाई, सगळ्यांनी लायकीत रहायचे. कोणी आवाज केला सोडणार नाही अशी धमकी दिली. गोंधळानंतर दोघेही पसार झाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×