Breking News
कोथरूडमध्ये ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीकडून बंदबीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेशहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाडराज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्तमातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

लाल महाल समोर ‘हिंदीभाषा सक्ती’ च्या जीआरची होळी

लाल महाल समोर ‘हिंदीभाषा सक्ती’ च्या जीआरची होळी

मराठी साठी शिवसेनेचा आक्रमक एल्गार!

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्रातील मराठी अस्मितेवर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या पहिली पासूनच्या विद्यार्थ्यांना ‘हिंदीभाषा सक्ती’च्या धोरणाविरोधात आज पुण्यात जोरदार संताप उसळला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लाल महाल चौकात सरकारच्या निर्णयाची होळी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

गोरक्षा सामाजिक संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी अक्षय कांचन यांची निवड – सविस्तर बातमी 

प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती लावण्याच्या निर्णयामुळे मराठी भाषेला दुय्यम वागणूक मिळणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारचा हा एक सुसूत्र डाव असून, तो हाणून पाडण्याची तयारी शिवसेनेने स्पष्टपणे दाखवून दिली आहे. मराठीचा अपमान नको!” आणि “हिंदी सक्ती हटलीच पाहिजे!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, हे या आंदोलनातून पुन्हा सिद्ध झाले आहे, असे वक्तव्य शिवसेना शहरप्रमुखांनी यावेळी केले.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात मराठी जनतेच्या मनात निर्माण झालेल्या रोषाचे हे स्पष्ट दर्शन होते. मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी हे आंदोलन केवळ सुरुवात आहे, असा इशारा देत पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.

लाल महाल समोर ‘हिंदीभाषा सक्ती’ च्या जीआरची होळी

शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, राज्य संघटक अतुलराज नागरे उपशहर प्रमुख आबा निकम, प्रशांत राणे, पंढरीनाथ खोपडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, शहर संघटक विलास सोनवणे, किशोर राजपूत, राजेंद्र शिंदे, उमेश वाघ, दिलीप पोमण, युवासेनेचे शहर संघटक राम थरकुडे , सनी गवते, विभागप्रमुख महेश पोकळे, योगेश पवार, चंदन साळुंके, सुनील पाटील, नंदू येवले, प्रवीण डोंगरे, अजय परदेशी, उत्तम भुजबळ, गोविंद निंबाळकर, शिवाजी वडघुले, विजय नायर, सचिन चिंचवडे, संदीप गायकवाड, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, संतोष भुतकर, नितीन निगडे, मंगेश खेडेकर, अनिल बहिरट, संजय गवळी, रणजित शिंदे, हरीश सपकाळ, हर्षल ठाकर, संतोष होडे, पंकज बडदे, हनुमंत दगडे, नितीन दळभंजन, ज्ञानंद कोंढरे, जुबेर तांबोळी, धनंजय देशमुख, मोहन देशपांडे, निलेश पवार, गिरीश गायकवाड, शरद गुप्ते, शाहनवाज शेख, निरंजन कुलकर्णी, अप्पा शेलार, किसन बोराडे, नंदू जाभळे, अमित जगताप, नागनाथ शिंदे, गजानन बगाडे, दत्ता घुले, अनिल माझिरे, रूपेश पवार,, हृषिकेश गायकवाड, शिवम खोपडे, संजय गवळी, मंगेश देशपांडे, राहुल शेडगे, सोनू पाटील, अनिकेत अहिरे, हरिश्चंद्र सपकाळ, राहुल जेटके, प्रवीण रणदिवे, इम्रान खान, आर्यांत गुजराती, राजेश शेलार, मदन गाडे, सचिन मोहिते, कैलास यादव, किशोर कोळी, सतीश पद्माकर, संतोष काणेकर, सुधीर पालके, उद्धव कोपनर, दत्ता घोडके, आदिनाथ भाकरे, बाबू काळे, विवेक वाडेकर, किशोर अहिरराव, अनिल जाधव, प्रवीण गायकवाड, अंकित अहिरे, दत्ता तुपे, शेखर जाधव.

महिला आघाडीच्या निकिता मारतकर, विद्या होडे, सलमा भाटकर, रोहिणी कोल्हाळ, सुलभा तळेकर, प्रज्ञा लोणकर, मृणमयी लिमये, करुणा घाडगे, अनुष्का कुलकर्णी, पूजा चांदगुडे, सिमा मगर, पूनम गांजकर, शुभांगी गुप्ते, माधुरी गवळी, रुपाली आलमखाने, रिधिमा येवले, युवासेनेचे , युवराज पारीख, परेश खांडके,सोनू पाटील,सोहम जाधव,अक्षय हबीब, निरज नांगरे, अक्षय रावळ, शेखर मोहिते, चिंतामणी मुंगी, वैभव कदम, अंकित अहिरे, प्रवीण गायकवाड, किशोर अहिरराव,अनिल जाधव,विवेक वाडेकर व शिवसैनिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top