Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने यंदा गणेशोत्सवाचा १३३ वा वर्ष मोठ्या उत्साहात साजरा

marathinews24.com

पुणे – शहरातील नामांकित श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी दि. ३१ भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने यंदा गणेशोत्सवाचा १३३ वा वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती असून, देखावा पाहण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता असल्याने गर्दी वाढत आहे.

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी – सविस्तर बातमी

गणेशोत्सव सुरू झाल्यापासून रविवार (दि. ३१) पाचवा दिवस असून, सुटी असल्याने दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी केली होती. बापांच्या दर्शनासाठी रविवारी सकाळपासूनच मंडळ परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गणपती ट्रस्टच्यावतीने दर्शन व्यवस्थेसाठी विशेष नियोजन केले असून, भाविकांची सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिसांनाही नियोजन केले आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून सातत्याने भाविकांची गर्दी वाढत असल्याचे दिसून आले आहे. पोलीस आणि मंडळाच्यावतीने गर्दी व्यवस्थापन केल्यामुळे भाविकांना व्यवस्थित दर्शन करता येत आहे.

पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×