Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

स्थानिकांना रोजगार देण्याबाबत प्रपत्र सादर करण्याचे उद्योगांना आवाहन

स्थानिकांना रोजगार देण्याबाबत प्रपत्र सादर करण्याचे उद्योगांना आवाहन

जिल्हा उद्योग केंद्र पुणे येथे सादर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – औद्योगिक विकासाच्या लाभामध्ये स्थानिक जनतेला योग्य वाटा मिळावा, या उद्देशाने राज्यातील औद्योगिक उपक्रमांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्याने रोजगार देण्याचे धोरण राज्यशासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सर्व औद्योगिक उपक्रमांनी त्यांच्या संस्थेमधील पर्यवेक्षकीय व इतर कामगारांची माहिती ‘स्थानिक लोकांना रोजगार प्रपत्र-१’ मध्ये भरून ३० जूनपूर्वी जिल्हा उद्योग केंद्र पुणे येथे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार – सविस्तर बातमी 

या धोरणानुसार औद्योगिक उपक्रमांनी पर्यवेक्षकीय श्रेणीमध्ये किमान ५० टक्के व पर्यवेक्षकीय सहीत इतर श्रेणींमध्ये किमान ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच, नोकर भरती करणारा अधिकारी मराठी भाषा जाणणारा असणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने सर्व औद्योगिक उपक्रमांनी ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या अद्ययावत माहितीचे ‘स्थानिक लोकांना रोजगार प्रपत्र-१’ ३० जून २०२६ पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती अर्चना कोठारी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×