Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

भोंदू अशोक खरात याच्या सीएची एसआयटीमार्फत चौकशी करा

भोंदू अशोक खरात याच्या सीएची एसआयटीमार्फत चौकशी करा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी

आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी

marathinews24.com

पुणे – राज्यभरात गाजलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचा पुण्यातील सीए प्रकाश पोफळे याच्या आर्थिक व्यावहारांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. यासंदंर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणात नाशिकच्या भोंदू अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरू आहे.

पुण्यात सायबर घोटाळ्याच्या नावाखाली १ कोटी ६२ लाखाचा गंडा – सविस्तर बातमी 

भोंदू अशोक खरात प्रकरणात संबंधित व्यक्तींवर देखील आरोप होत आहेत. त्यात आता अशोक खरातचा पुण्यातील सीए प्रकाश पोफळे याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. प्रकाश पोफळे याच्या आर्थिक व्यवहरासंदंर्भात चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील आरटीआय कायकर्ते विजय कुंभार यांनी प्रकाश पोफळे याच्या कोरेगाव पार्क येथील सीटीएस ५७ येथील संशयास्पद जमीन व्यवहार, ट्रस्ट गैरव्यवहार, काळा पैसा व बेनामी गुंतवणूक याबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी यासंदंर्भात काही प्रश्न उपस्थित केले असून, या जमीन व्यवहारात अनियमितता, कायदेशीर त्रुटी, आर्थिक गैरव्यवहार व काळा पैसा गुंतवला गेल्याचे म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×