Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली ८५ लाखांना

जेष्ठाला ट्रेडींगमध्ये गुुंतवणूकीचे आमिष पडले ३३ लाखांना

चांगला परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने घातला गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी आणखी एकाला तब्बल ८५ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना २६ सप्टेंबर २०२५ ते १० फेबु्रवारी २०२६ कालावधीत धनकवडीत घडली आहे. याप्रकरणी ५६ वर्षीय नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकांना टारगेट करीत कोट्यावधींचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे..

फुरसुंगीत गोदाम फोडले, १० लाखांची केबल चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धनकवडीत राहायला असून, २६ सप्टेंबर सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. चांगला परतावा मिळण्याच्या अपेक्षेने तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात केली. तब्बल ८५ लाख रूपये गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×