Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

विवाह समारंभातून दागिने चोरीला

विवाह समारंभातून दागिने चोरीला

लोणी काळभोर भागात घडली घटना

marathinews24.com

पुणे – विवाह समारंभातून २ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसात विवाह समारंभातून दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कनमध्ये मोटारीतून दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हवेली तालुक्यातील नायगाव परिसरात राहायला आहेत. १६ नोव्हेंबर रोजी लोणी काळभोरमधील कुंजीरवाडी भागात एका कार्यालयात तक्रारदाराच्या नातेवाईकांचा विवाह समारंभ होता. तक्रारदाराची पत्नी विवाह समारंभासाठी गेली होती. त्यांच्या पत्नीने पिशवीत दागिने ठेवले होते. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस हवालदार माने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×