Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

‘डीएसके’ प्रकरणातील ठेवीदारांची यादी संकेतस्थळावर

ठेवीदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांवर आधारित अंतिम यादी जाहीर

marathinew24.com

पुणे – ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात आवश्यक ती कागदपत्रे सादर केलेल्या ठेवीदारांची अंतिम यादी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ऊरळी कांचनमधील खून प्रकरणाचा छडा – सविस्तर बातमी

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. ‘याप्रकरणातील ठेवीदारांसाठी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात यापूर्वी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ठेवीदारांनी आवश्यक ती कागदपत्रे पोलिसांना दिली होती. ज्या ठेवीदारांनी पोलिसांना कागदपत्रे सादर केली. अशा ठेवीदारांची यादी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे. ही यादी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर (punepolice.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठेवीदारांची वैयक्तिक माहिती ‘टेलिग्राम बीओटी’वर प्रसिद्ध करण्यात आली आहे’, अशी माहिती आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा संखे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×