Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार

बलात्कार करणाऱ्या एकाला कोंढवा पोलिसांनी केली अटक 

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. मुस्तफा तुराब शेख (वय २१, रा, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बांधकाम व्यावसायिकाची पावणेदोन कोटींची फस‌वणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यााने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने मुलीला धमकावून बलात्कार केला, असे पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पठाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×