Breking News
राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनसिगारेट ओढण्यास हटकले, तरूणाचा केला खूनशेअर ट्रेडींगचा परतावा पडला १८ लाखांनाजुन्या भांडणातून लॉड्री व्यावसायिकाला मारहाण, चौघांना अटकखर्चासाठी पैसे न दिल्यामुळे आईलाच केली बेदम मारहाणपालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज-पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्लबंद पडलेल्या एसटीमधून १८० लीटर डिझेलची चोरीफ्लॅटमधून ७ लाखांचा ऐवज लांबविला, वाघोलीतील घटनासुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालखी मार्गावरील फलकधारकांना महापालिकेने दिल्या सूचनामहिलेच्या छेडछाडीवरून तरूणाचा खूनराज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनसिगारेट ओढण्यास हटकले, तरूणाचा केला खूनशेअर ट्रेडींगचा परतावा पडला १८ लाखांनाजुन्या भांडणातून लॉड्री व्यावसायिकाला मारहाण, चौघांना अटकखर्चासाठी पैसे न दिल्यामुळे आईलाच केली बेदम मारहाणपालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज-पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्लबंद पडलेल्या एसटीमधून १८० लीटर डिझेलची चोरीफ्लॅटमधून ७ लाखांचा ऐवज लांबविला, वाघोलीतील घटनासुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालखी मार्गावरील फलकधारकांना महापालिकेने दिल्या सूचनामहिलेच्या छेडछाडीवरून तरूणाचा खून

रस्त्याच्या मध्यभागी झोपला, अंगावरून मोटार गेल्याने जीवाला मुकला

ताडीवाला रस्ता परिसरात घडला अपघात

marathinews24.com

पुणे – रस्त्याच्या मध्यभागी झोपणे तरूणाच्या जीवावर बेतले असून, अंगावरून मोटार गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १२ मे रोजी ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोर घडला आहे. याप्रकरणी अज्ञात मोटार चालकाविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सरोज सुदर्शन बिश्वाल (वय ४५, रा. वडगाव शेरी मूळ-ओरिसा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात चोरीचे सत्र कायम – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोज बिश्वाल मूळचा ओरिसातील असून, तो १२ मे रोजी ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोर रस्त्याच्या मधोमध झोपला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या मोटार चालकाने त्याच्या अंगावर मोटार चढविली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सरोजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी मोटार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!