Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मराठी न्युज24 वेब पोर्टलचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा; २० लाख वाचकांचा विश्वास

राजकारण, शिक्षण, कृषी ते क्राईमपर्यंत सर्व क्षेत्रातील बातम्यांचे वर्षभर सातत्याने कव्हरेज

marathinews24.com

पुणे – मराठी न्युज24 या वेब पोर्टलने आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले असून वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण टीमकडून आनंद व्यक्त करण्यात आला. गेल्या वर्षभरात पोर्टलने राजकारण, शिक्षण, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील घडामोडी, क्राईम, कृषी, शासकीय योजना, मनोरंजन, यशोगाथा तसेच राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्यांचे कव्हरेज केले आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना – सविस्तर बातमी

या वेब पोर्टलला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत सुमारे 20 लाख नागरिकांनी या बातम्या वाचल्या आहेत. वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवून पोर्टलच्या कार्याला अधिकचे प्रोत्साहन दिले आहे.
या यशामागे टीममधील सदस्यांचे मोठे योगदान आहे. यामध्ये रेवण कोळेकर, अमोल जाधव, मनोज जानवेकर, रियाझ पेंढारी, सागर कासार, अमोल बोरसे, यांनी विविध ठिकाणांहून बातम्या गोळा करून वाचकांपर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या मेहनतीमुळे मराठी न्युज 24 ने अल्पावधीत विश्वासार्हता मिळवली आहे.

येणाऱ्या काळात अधिक वेगवान, अचूक आणि जनतेच्या प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या बातम्या देण्याचा संकल्प टीमने व्यक्त केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×