Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

भांडणात मध्यस्थी अंगलट, तरूणावर वार

भांडणात मध्यस्थी अंगलट, तरूणावर वार

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com 

पुणे – भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून टोळक्याने तरूणावर हत्याराने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना ३० मार्चला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिंहगड कॅम्पसमधील लॉ कॉलेज पार्विंâगमध्ये घडली आहे. याप्रकरणी रोहित सुरेश देशमुख (वय ३०, रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

शेअर ट्रेडींगच्या टीप्स पडल्या दीड कोटींना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे मित्र नीरज आणि आरोपी यांच्यात वाद सुरू होते. त्यांच्यात भांडण सुरू झाल्यानंतर देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पुन्हा वाद वाढल्यानंतर आरोपींनी इतरांना बोलावून घेतले. देशमुख यांच्यावर खुनी हल्ला करीत त्यांना जखमी केले. त्यानंतर टोळके पसार झाले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×