Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

धर्मवीर आनंद दिघे मंडळात ऑटो-टॅक्सी चालकांच्या सभासद नोंदणीला सुरुवात

धर्मवीर आनंद दिघे मंडळात ऑटो-टॅक्सी चालकांच्या सभासद नोंदणीला सुरुवात

धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सभासद नोंदणीबाबत आवाहन

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी धारकांकरिता धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे सभासद होण्याकरिता पात्र रिक्षा चालक व मालकांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पुण्यात २ नोव्हेंबरला ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉन – सविस्तर बातमी 

नोंदणी करण्याकरिता अर्जदारांकडे अनुज्ञप्ती, बॅज, परवाना, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्डची आवश्यकता आहे. ऑनलाईन अर्ज भरतांना तांत्रिक अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्याकरिता कर्मचाऱ्यांच्या विशेष नियुक्ता करण्यात आल्या आहेत. याकामी ते सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उपलब्ध असणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×