Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

केजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

केजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

डोंगरात निर्जनस्थळी केला अत्याचार

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – खाजगी शिकवणुकीचा जात असलेल्या अल्पवयीन मुलीला कार मधून नेऊन तिच्यावर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. केज तालुक्यातील गावात राहत असलेली साडे पंधरा वर्ष वयाची अल्पवयीन मुलीची धीरज सांजुरे याच्याशी ओळख झाली. ओळखीचा नराधमाने गैरफायदा घेत सांजुरेने दि. ६ जानेवारीला अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचे आमिष दाखविले.

पैसासाठी महिलेचा छळ; बाळासह घराबाहेर काढत लाथा बुक्क्यानी केली मारहाण – सविस्तर बातमी 

आरोपीने दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी अल्पवयीन मुलगी केज येथे ट्युशनला जाण्यासाठी केज येथे गेली असता, धीरज सांजुरे याने तिला कारमधून नेले. केज येथून त्याने तिला धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील डोंगरात घेऊन गेला. निर्जनस्थळी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने ही माहिती तिच्या पालकांना दिल्यानंतर पीडित मुलीसह केज पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×