Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

डेक्कन नदीपात्रात तरुणाचा खून

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खून

खूनामागचे कारण अस्पष्ट

marathinews24.com

पुणे – शहरातील डेक्कन नदीपात्रात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना घडली. खूनामागचे कारण समजू शकले नाही. कुशल कसबे (वय ३३, रा. महात्मा फुले पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई आकाश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.

पैसे चोरल्याच्या आरोपावरुन १६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशल तीन वर्षांपूर्वी कात्रज येथील पीएमपी आगारात कंत्राटी पद्धतीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तेथील काम त्याने सोडले होते. बेरोजगार असलेल्या कुशलला दारू पिण्याचे व्ससन होते. नदीपात्रातील खाद्यपदार्थांच्या स्टाॅलजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती रविवारी सकाळी डेक्कन पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सुरुवातीला मृतावस्थेत पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नव्हती. पोलिासंनी ओळख पटविली. कुशल याच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले असून, पसार झालेल्या आरोपी्ंचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×