Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

शाळकरी मुलाशी अश्लील कृत्य

विमानतळ पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पियानो वादनाचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा, आंबेगाव भागात सदनिकेतून ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा शाळेत शिक्षण घेत आहे. विमानतळ भागात पियानो वादन प्रशिक्षण देणारी एक ॲकडमी आहे. पियानो शिकण्यासाठी मुलगा ॲकडमीत जायचा. ८ डिसेंबरला सायंकाळी ॲकडमीतील एकाने मुलाशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलाने याबाबतची माहिती आईला दिली. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×