Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कामावरुन काढून टाकल्याने एकाची आत्महत्या

कामावरुन काढून टाकल्याने एकाची आत्महत्या

दोघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – कामावरुन कमी केल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक बोबडे (वय ५०, रा. प्रेस्टीज पॅसफिक सोसायटी, दळवीनगर, आंबेगाव, कात्रज) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत दीपक बोबडे यांची पत्नी स्वाती (वय ४५) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजित जाधव, रवींद्र राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची ९९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती बोबडे यांचे पती एका खासगी कंपनीत कामाला होते. आरोपींनी दिलेला त्रास, तसेच त्यांना कामावरुन कमी केल्याने ते नैराश्यात होते. गेल्या महिन्यात ६ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या एका लाॅजमध्ये दीपक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांची पत्नी स्वाती यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पतीला कामावरुन काढून टाकल्याने ते नैराश्यात होते, तसेच आरोपींच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×