Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

बसच्या धडकेत पादचारी तरूण ठार

Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पौड रस्त्यावर घडला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव बस चालकाने दिलेल्या धडकेत तरूण पादचारी ठार झाला आहे. हा अपघात १९ नोव्हेंबरला सकाळी पावणेसातच्या सुमारास पौड रस्ता परिसरातील आनंदनगर चौकात घडला आहे. याप्रकरणी अनोळखी बसचालकाविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जादा परताव्याचे आमिष दाखवून २२ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

आकाश दत्तात्रय गोरडे (वय २० रा. एकमत सोसायटी, किष्कींदानगर, कोथरूड) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. सुजीत गोरडे (वय २८ रा. पौड रोड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश गोरडे हा कोथरूडमधील किष्कींदानगरात राहायला होता. १९ नोव्हेंबरला सकाळी पावणेसातच्या सुमारास तो आनंदनगर चौकातून पायी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी वाहतूकीचे नियम तोडून भरधाव बस चालकाने आकाशला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×