Breking News
जय गणेश पालकत्व योजना आदर्श व्यक्ती घडविणारी शाळाशिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; १२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागवैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वन

पोलीस अमलदारानेच उकळली 28 हजारांची खंडणी, सेवेतून निलंबित

कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेत चोरी

बोपदेव घाटातील प्रकार

marathinews24.com

पुणे – तरुणाच्या बॅगेत हुक्का स्पॉट आढळल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याच्या धमकीने पोलीस कर्मचाऱ्याने 28 हजार रुपयांची खंडणी उकळली आहे. विक्रम लक्ष्मण वडतीले असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच कर्मचाऱ्याला पोलिस खात्यातून निलंबित देखील करण्यात आले आहे. संबंधित कर्मचारी कोंढवा पोलिस ठाण्यातील आहे.

रांजणगाव तिहेरी खूनाच्या तपास फास्ट ट्रॅकवर; तपासासाठी २४ जिल्हयात पुणे पाेलीसांची पथके रवाना  – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा चेन्नईतील राहणारा असून, तो त्याच्या मित्रासह बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या बॅगेत हुक्का पॉट सापडले असल्याने वडतीलेने तरुणाला कारवाई करण्याच्या धमकीने सुरुवातीला 30 हजार रुपये मागितले होते. त्यानंतर त्याचा मित्र केदार जाधव याच्या गुगल पे वरती 28 हजार रुपये स्वीकारले.

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर, तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार तपासानुसार पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×