Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात चोरीच्या दोन घटनांमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास

मोटारचालक डाॅक्टरांना मारहाण; टोळक्याविरुद्ध गुन्हा

सहकारनगर आणि काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सहकारनगर आणि काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे खंडणीसाठी अपहरण करणारे अटकेत – सविस्तर बातमी

घराच्या उघड्या खिडकीतून प्रवेश करत चोरट्यांनी लॅपटॉप, कॅमेरा आणि मोबाईल असा ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी धनकवडीतील २१ वर्षीय तक्रारदाराने फिर्याद दिली आहे. ही घटना १४ एप्रिलला घडली असून याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी अमोल पवार करत आहेत.

दुसऱ्या घटनेत, हांडेवाडी रोड, हडपसर येथील २८ वर्षीय तक्रारदाराने फिर्याद दिली आहे. १४ एप्रिल रोजी चोरांनी रूमचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत तक्रारदाराच्या कंपनीने दिलेल्या लॅपटॉपसह अन्य एकाचा लॅपटॉप आणि दोन मोबाईल असा ७० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जयश्री पाटोळे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×