Breking News
महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पापा शेखसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखलरुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी – भानुप्रताप बर्गे यांचे मतउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेटराज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधीभांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवअजितदादांचा घातपातच, व्हीएसआरला व्हीआयपी ट्रीटमेंट- आमदार रोहित पवारपुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळमहाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलनअनैतिक संबंधाला विरोध केल्याने मनोरूग्ण महिलेचा खूनवाहनाच्या धडकेत तरूण ठार, खराडीतील घटना

बिबवेवाडीत फ्लॅटचे कुलूप तोडून साडेदहा लाखांचा ऐवज चोरी

भरदिवसा कोथरूडमध्ये घरफोडी

चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल

marathinews24.com 

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, तसेच १ लाख २० हजारांची रोकड असा १० लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटुंबीयांसह बिबवेवाडीतील युनिटी हाईट्स सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील ९ लाख २० हजारांचे दागिने, तसेच एक लाख २० हजारांची रोकड असा दहा लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×