Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Ganja Smuggling Case : गांजा तस्करीच्या तयारीतील दोघांना अटक

Pune Ganja Smuggling Case

स्वारगेट बसस्थानकात कारवाई, ६ किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – Pune Ganja Smuggling Case : गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघा तस्करांना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ किलो गांजा, मोबाइल, रोकड असा मिळून ४ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई २८ ऑक्टोबरला स्वारगेट बसस्टॅड परिसरात करण्यात आली आहे. आशिष रमेश िंशदे (वय २१ रा. अप्पर बिबवेवाडी) आशितोष उर्फ स्वप्नील सोमनाथ कांबळे (वय २७ रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुण्यातील अपघातांत पादचारी ज्येष्ठ महिलांचा मृत्यू – सविस्तर बातमी

अमली पदार्थ विरोधी पथक दोन स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी स्वारगेट बसस्थानक परिसरात दोघेजण संशयास्पदरित्या वावरताना पथकाला दिसून आले. त्यामुळे आशिष शिंदे आणि आशितोष कांबळे याला ताब्यात घेतले. (Pune Ganja Smuggling Case) त्यांच्याकडून ३ लाखांचा ६ किलो गांजा, मोबाइल, रोकड असा ४ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, एसीपी शंकर खटके, पोलीस निरीक्षक जीवन माने, एपीआय अफरोज पठाण, योगेश कुंभार, संदीप देवकाते, सतीश चव्हाण, सुमीत यादव, सुरेखा साबळे, अजिंक्य जोजारे, प्रशांत कळसकर, देवीदास वांढरे, दीनेश बोस्टवाड यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×