Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune House Burglary Gang : घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

Pune House Burglary Gang

७ लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – Pune House Burglary Gang : घरफोडी करून चोरीचा मुद्देमाल विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीतील दोन आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७ लाख ८ हजारांची कॉपर वायर जप्त केली आहे. अहमद रजा इसरार अहमद खान (वय २७, रा. बलरामपुर, उत्तरप्रदेश) आणि फैजान मेराज शाह रा. बलरामपूर, उत्तरप्रदेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना २५ ऑक्टोबरला कर्वेनगरातील उजवी भुसारी कॉलनीत घडली होती.

पुण्यातील बुधवार पेठेत ६ बांगलादेशी महिला ताब्यात – सविस्तर बातमी 

नवीन बांधकाम साईटवरील घरातून चोरट्यांनी ७ लाखांची कॉपर वायर चोरुन नेली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी चौकी अमलदार योगेश सुळ यांना आरोपी हे चोरीचा मुद्देमाल घेऊन विक्रीसाठी डुक्कर खिंड कोथरुड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अहमद खान आणि फैजान मेराज शाह यांना ताब्यात घेतले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक अनिल माने, पोलीस निरीक्षक सुनील करोटे, एपीआय संदीप घुले, उपनिरीक्षक मोहन चव्हाण, गौतम पवार, विशाल मंडले, अजय पवार, प्रदीप जाधव, सुजय कदम, उमेश राउत यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×