Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Human Trafficking Case : पुण्यात आईने मुलीला देहविक्रीस प्रवृत्त केले

Pune Human Trafficking Case : पुण्यात आईने मुलीला देहविक्रीस प्रवृत्त केले

गुन्हे शाखेची सहकारनगर भागात कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Human Trafficking Case : जन्मदात्या आईने अल्पवयीन मुलीला देहविक्रयास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाने (एएचयू) सहकारनगर भागातील एका सदनिकेत छापा टाकून मुलीची सुटका केली. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली. सहकारनगर भागातील सोसायटीत अल्पवयीन मुलीला देहविक्रयास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

गंभीर गुन्ह्यातील ४ पसार आरोपींना बेड्या; गुन्हे शाखेची कारवाई – सविस्तर बातमी 

गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (१२ ऑक्टोबर) खातरजमा केली. पोलिसांच्या पथकाने सदनिकेत छापा टाकून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. मुलीला देहविक्रयास प्रवृत्त केल्या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे, पोलीस कर्मचारी ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंडे, वैशाली खेडेकर यांनी ही कारवाई केली. (Pune Human Trafficking Case)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×