Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

पुणे पोलिसांची कर्णकर्कश आवाजाविरोधात धडक कारवाई

पुणे पोलिसांची कर्णकर्कश आवाजाविरोधात धडक कारवाई

‘१ बेस १ टॉप’ नियमाची कडक अंमलबजावणी!

marathinews24.com

पुणे – शहरात कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणे पोलिसांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक काढणाऱ्या विविध मंडळांची भेट घेऊन पोलीस निरीक्षकांनी त्यांना आवाजाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आणि अनधिकृत डीजे सिस्टीम लावण्यापासून परावृत्त केले.

महिला आर्थिक सक्षमीकरणास प्राधान्य;‘उमेद’मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार – सविस्तर बातमी 

या मोहिमेअंतर्गत फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनी) संदिप देशमाने यांनी कसबा पेठेतील कागदीपुरा येथे एका मंडळाने लावलेले अतिरिक्त स्पीकर्स स्वतः उपस्थित राहून कमी करायला लावले आणि ही कारवाई अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या ‘१ बेस १ TOP’ च्या नियमाची आणि निर्णयाची प्रत्यक्ष जमिनीवर कडक अंमलबजावणी होताना दिसत आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×