Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

Pune : होळकर पुलावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

कामावरुन काढून टाकल्याने एकाची आत्महत्या

पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू

marathinews24.com

पुणे – खडकीतील होळकर पुलावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्ष आहे. याबाबत पोलीस कर्मचारी वैणुनाथ तिखे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

माणगावात मोटार चालकाचा खून करुन पसार झालेले अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१३ जानेवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास खडकीतील होळकर पूलाकडून विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक महिला जखमी अवस्थेत पडल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×