Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

शिवसेना पुणे जिल्हाप्रमुखपदी रामदास धनवटे यांची नियुक्ती

शिवउद्योग सहकार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रशांत तुळवे यांची निवड

marathinews24.com

पुणे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे जिल्हाप्रमुखपदी रामदास (आबा) धनवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेशी संलग्नित शिवउद्योग सहकार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रशांत तुळवे, जिल्हा सचिवपदी नविद मगदूम, खेड तालुकाध्यक्षपदी नीलेश नितनवरे यांची निवड करण्यात आली आहे.

किल्ले पुरंदरावर “जयतु शंभू” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी

या नियुक्तीमुळे पुणे जिल्ह्यातील पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार’ शिवभक्त हर्षद नेगिनहाल यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उदय भोसले, प्रदेश कार्याध्यक्ष एहतेशाम पेनवाला, सरचिटणीस सतीश चिटणीस आणि राष्ट्रीय सरचिटणीस सतीश नायर यांच्या सहकार्याने ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×