Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

इन्शुरन्सचा हप्ता भरण्याच्या नावाखाली लुटले

पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

४० लाखांचा घातला गंडा

marathinews24.com

पुणे – जनरेली इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीचा एजंट असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला प्रीमियम भरण्यास सांगितले. त्यानंतर पैसे वर्ग करण्यास भाग पाडून तब्बल ४० लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना डिसेंबर २०२५ ते जून २०२६ कालावधीत फुरसुंगी गावात घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय तक्रारदाराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बेशिस्त बुलेटराजांसह रस्त्यावरील वाढदिवस रडावर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार फुरसुंगीत राहालया असून, डिसेंबर २०२५ मध्ये सायबर चोरट्याने त्यांना संपर्क साधला होता. जनरेली इंडिया लाइफ इन्शुरन्स कंपनीचा एजंट असल्याची बतावणी त्यांना केली. इन्शुरन्सचा प्रिमियम भरण्यास सांगून त्यांना पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. तब्बल ४० लाख रुपये ऑनलाईनरित्या वर्ग केल्यानंतर तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक खांडे तपास करीत आहे.

सहकारनगरमधील जेष्ठाला २७ लाखांचा गंडा

सायबर चोरट्याने विविध कारणे सांगून सहकारनगरमध्ये राहणार्‍या ७२ वर्षीय जेष्ठाला २७ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १३ ते २५ ऑगस्ट २०२६ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ७२ वर्षीय जेष्ठाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, विविध बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×